tag:blogger.com,1999:blog-9031920586002299057.post885594907506419686..comments2022-04-10T20:41:48.242-05:00Comments on " मुक्तछंद ": Mother Tongue चे आधुनिकीकरण.....सुधन्वा आगवेकरhttp://www.blogger.com/profile/05571928152343574654noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-9031920586002299057.post-59176808957653109192011-06-14T12:07:18.866-05:002011-06-14T12:07:18.866-05:00marathi kana majboot karnayache upay ................marathi kana majboot karnayache upay .............tyatil eksurajhttps://www.blogger.com/profile/07525736238065902822noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9031920586002299057.post-63775632602273704712011-06-02T08:47:35.411-05:002011-06-02T08:47:35.411-05:00लईsss भारी!! राज ठाकरेंना हा 'blog' वाचून ...लईsss भारी!! राज ठाकरेंना हा 'blog' वाचून बरं वाटेल. :) छान लिहीलं आहेसच वादच नाही. मी म्हणेन ही अवस्था आज कालच्या मुला-मुलींची का आहे तर; आपल्या मातृभाषेच्या प्रती ते जागरूप नाहीयेत. लोकांना फरक पडत नाही की ते किती स्पष्ट, शुद्ध आणि अचूक बोलतायत 'rather' मी म्हणेन ते तर जाऊच देत त्यांचे आई-वडील सुद्धा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. "मिंग्लिश" साधारणतः 'मराठी to english conversion' मुळे होतंय. त्याचात दोष दोन्ही माध्यमात शिकण्यार्या विद्यार्थ्यांचा आहे. असे विद्यार्थी ज्यांची मातृभाषा english नाहीये पण इंग्रजी माध्यमिक शाळेतून शिकत आहेत, त्यांना असं वाटतच नाही की आपल्याला आपली मातृभाषा स्पष्ट, शुद्ध आणि अचूक यावी आणि जे विद्यार्थी मराठी माध्यमिक शाळेत आहेत त्यांना 'cool' आणि 'modern' आणि जास्त 'advanced' rather लोकांना आपण 'yo' वाटावं म्हणून 'english' मध्ये बोलतात, पण आपली मातृभाषा सोडवत नाही कारण त्यात 'communicate' करणं सोप्पं जातं. परिणाम, "मिंग्लिश"!! ज्याचा मुळे दुर्गती होतीये ती मातृभाषेची कारण लोकांना स्वतःच्या दुर्गतीची काळजीच नाहीये. "After all, Who cares yaa..!!" मराठीत बोलण्याची लाज काय वाटते कळतच नाही. इथे 'France' सारख्या देशातले लोकं १-२ वर्ष पुण्यात राहून मराठी शिकू शकतात आणि आपल्याला आपलीच मातृभाषा नुसती स्पष्ट बोलायला कष्ट घेवत नाही. कम्मालच आहे!! (मी मराठीत लिहिण्याचे कष्ट घेतले आहे, 'grammatically' काही चुकलं असेल तर माफी असावी!)Rohan Ambrenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9031920586002299057.post-77624936365856522402011-05-04T22:33:51.860-05:002011-05-04T22:33:51.860-05:00" cool bro ... Very well written":p:p" cool bro ... Very well written":p:pAlok Kulkarnihttps://www.blogger.com/profile/14649973090573937036noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9031920586002299057.post-39593937871833696332011-05-04T00:24:06.585-05:002011-05-04T00:24:06.585-05:00धन्यवाद!धन्यवाद!सुधन्वा आगवेकरhttps://www.blogger.com/profile/05571928152343574654noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9031920586002299057.post-39606755270715467802011-05-04T00:08:31.651-05:002011-05-04T00:08:31.651-05:00मित्रा खूप मस्त लिहिलयस...
तू इंग्लिश medium मध्ये...मित्रा खूप मस्त लिहिलयस...<br />तू इंग्लिश medium मध्ये शिकलायस, तरीही इतका मराठी ला चिकटून आहेस.<br />झक्क्कास .Amol Bnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9031920586002299057.post-66896518377646876782011-05-03T16:01:46.029-05:002011-05-03T16:01:46.029-05:00मस्त ब्लॉग पोस्ट आहे. २ मराठी माणसे हिंदी किंवा इं...मस्त ब्लॉग पोस्ट आहे. २ मराठी माणसे हिंदी किंवा इंग्लीश मधे बोलताना बघून वाईट वाटते.rorahttps://www.blogger.com/profile/13560987361139452886noreply@blogger.com